This song can be hummed to the tune of- "Sonu Tula Mayavar bharosaa nahi ka!"
दिप्ती , तुला चौथी वर भरोसा नाही का ?
दिप्ती , तुला चौथी वर भरोसा नाही का ?
चौथी चे टीचर्स full of शोर-शोर ,
करतात ते trouble तुला more-more ,
प्रॉब्लेम्स घेऊन येतात at your door- door ,
पण कधीच नाही वाटत तुला bore-bore !
दिप्ती , तुला चौथी वर भरोसा नाही का ?
Parents ने केलय तुला हैराण ,
AMचे warnings करतात परेशान ,
त्यावर टवाळ मुले करतात मारहाण ,
तुझ्याच हातात चौथीची शान -शान ,
दिप्ती , तुला चौथी वर भरोसा नाही का ?
Lunch किव्वा पार्टी साठी तैय्यार (तय्यार )
तुला आहे आम्हावर प्य्यार -प्यार (प्यार -प्यार )
तुझी smile तुझी style आहे बेमिसाल ,
तारीफ केल्यावर होतात गाल लाल ,
दिप्ती , तुला चौथी वर भरोसा नाही का ?
तुझी गाणी आणि आवाज कसा गोड -गोड ,
Problems मध्ये नाही देत तू सोड - सोड,
आम्हावर नाही टाकत तू load -load ,
असतेच नेहमीच तू इन help mode ,
दिप्ती , तुला चौथी वर भरोसा नाही का ?
Appreciate करतेस तू आमच work good ,
आणि problems पण होतात बरेच understood ,
दिप्ती , तू नेहमी आहेस in -control ,
With you , we are a टीम , a united whole !
दिप्ती , तुला चौथी वर भरोसा नाही का ?



No comments:
Post a Comment